Virginia

व्हर्जिनिया हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले साउथ व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३५वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने बाराव्या क्रमांकाचे राज्य आहे. व्हर्जिनियाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला मेरीलँड व वॉश…
व्हर्जिनिया हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले साउथ व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३५वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने बाराव्या क्रमांकाचे राज्य आहे. व्हर्जिनियाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला मेरीलँड व वॉशिंग्टन डी.सी., वायव्येला वेस्ट व्हर्जिनिया, पश्चिमेला केंटकी, नैऋत्येला टेनेसी व दक्षिणेला नॉर्थ कॅरोलिना ही राज्ये आहेत. रिचमंड ही व्हर्जिनियाची राजधानी, व्हर्जिनिया बीच हे सर्वात मोठे शहर तर वॉशिंग्टन डी.सी. महानगर परिसरातील फेयफॅक्स काउंटी हा सर्वात मोठा उपविभाग आहे.
  • ध्वज: चिन्ह
  • अधिकृत भाषा: इंग्लिश
  • राजधानी: रिचमंड
  • मोठे शहर: व्हर्जिनिया बीच
  • क्षेत्रफळ: अमेरिकेत ३५वा क्रमांक
  • लोकसंख्या: अमेरिकेत १२वा क्रमांक
  • संक्षेप: US-VA
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org